राष्ट्रवादी नेते जितेन्द्र आव्हाड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार | Politics | Sarakarnama|

2021-06-12 0

मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार!

#sarkarnama #politics #mpsc #maharashtra #postpone
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires